रचना क्र. 32
संत आले महीवर
श्री गोंदवलेकर महाराज · null
null
संत आले महीवर ।
त्यांसी काय हा जोजार ॥१॥
त्यांसी जन्म मृत्यू काय ।
जगासाठी धरिला देह ॥२॥
आम्ही पतित दुर्धर ।
आम्हांसाठी अवतार ॥३॥
दास म्हणे संतचरणी ।
मज टाका ओवाळुनी ॥४॥
रचना क्र. 32
श्री गोंदवलेकर महाराज · null
null
संत आले महीवर ।
त्यांसी काय हा जोजार ॥१॥
त्यांसी जन्म मृत्यू काय ।
जगासाठी धरिला देह ॥२॥
आम्ही पतित दुर्धर ।
आम्हांसाठी अवतार ॥३॥
दास म्हणे संतचरणी ।
मज टाका ओवाळुनी ॥४॥