रचना क्र. 9
श्री गजानन महाराज, शेगाव
श्री पेठेकाका · null
null
शेगावीचे देववैभव ।
श्री गजानन महाराज दिव्य ।
निःस्पृह, निष्काम मूर्ती भव्य ।
नमन त्यांसी आदरे ॥३२॥
जन्मकुळग्राम टाकुनी ।
थेट उद्धारकार्यास लागुनी ।
अकारण वर्णकुळाभिमानी ।
जनांस धडा दिला ॥३३॥
पाणी, अन्न यांची महती ।
उपदेशिली समता, भक्ती ।
गजाननविजय वाचिता मुक्ती ।
तशी कृपा आजही लाभतसे ॥३४॥
