रचना क्र. 8
श्री पंत महाराज, बाळेकुंद्री
श्री पेठेकाका · null
null
श्री पंतमहाराजांसी नमन ।
सद्गुरू बाळप्पांनी केले धन्य ।
विसाव्या वर्षी उद्धरून ।
दत्तभजनी लागला ॥२९॥
प्रपंच, कर्तव्ये, गृहस्थाश्रम ।
सांभाळिता लाविले प्रेम ।
भक्तमेळ्यांत हाती मर्म ।
अवधूत मार्गाचे दिले ॥३०॥
उदंड भक्त संप्रदाय ।
प्रेमलहरी, पदे अनुपमेय ।
दत्तभक्ती चिंतन-पाथेय ।
अपूर्व दिधले आम्हा ॥३१॥
