रचना क्र. 415
अंतरीचे ध्यान
श्री तुकोबा
अंतरीचे ध्यान ।
मुख्य या नावे पूजन ॥धृ॥
उपाधि ते अवघे पाप ।
गोड निरसता संकल्प ॥१॥
आज्ञा पाळावी हा धर्म ।
जाणते हो जाणा वर्म ॥२॥
तुका म्हणे वृत्ति ।
अविट हे सहज स्थिति ॥३॥
रचना क्र. 415
श्री तुकोबा
अंतरीचे ध्यान ।
मुख्य या नावे पूजन ॥धृ॥
उपाधि ते अवघे पाप ।
गोड निरसता संकल्प ॥१॥
आज्ञा पाळावी हा धर्म ।
जाणते हो जाणा वर्म ॥२॥
तुका म्हणे वृत्ति ।
अविट हे सहज स्थिति ॥३॥