रचना क्र. 401
भक्तीचा वीट
श्री पंत महाराज
भक्तीचा वीट का आला ॥
भक्त नको जाहला ॥धृ॥
क्षमा निधी तू संत बोलती ॥
निष्ठुर भाव का केला ॥१॥
महापराधी जाणुनी तूचि ॥
चरणी आश्रय दिधला ॥२॥
आपुला म्हणवुनि टाकिसी दत्ता ॥
अवधूता प्रेमळा ॥३॥
रचना क्र. 401
श्री पंत महाराज
भक्तीचा वीट का आला ॥
भक्त नको जाहला ॥धृ॥
क्षमा निधी तू संत बोलती ॥
निष्ठुर भाव का केला ॥१॥
महापराधी जाणुनी तूचि ॥
चरणी आश्रय दिधला ॥२॥
आपुला म्हणवुनि टाकिसी दत्ता ॥
अवधूता प्रेमळा ॥३॥