रचना क्र. 377
मतिमंदा रे काय केला धंदा
श्री रंगनाथ स्वामी · null
null
मतिमंऽदा रे काय केला धंदा ॥धृ॥
दुर्लभ हे तनु मानवि पावुनि ।
नेणसि आनंदकंदा ॥१॥
मृगजळ शाश्वत मानुनिया मनि ।
करिसी नाना छंदा ॥२॥
त्यागुनिया निजरंग सनातन ।
श्रीगुरुचरणारविंदा ॥३॥
रचना क्र. 377
श्री रंगनाथ स्वामी · null
null
मतिमंऽदा रे काय केला धंदा ॥धृ॥
दुर्लभ हे तनु मानवि पावुनि ।
नेणसि आनंदकंदा ॥१॥
मृगजळ शाश्वत मानुनिया मनि ।
करिसी नाना छंदा ॥२॥
त्यागुनिया निजरंग सनातन ।
श्रीगुरुचरणारविंदा ॥३॥