रचना क्र. 362
पाहता सुलभचि अवधूतपंथ
श्री पंत महाराज (बाळेकुंद्री) · null
null
पाहता सुलभचि अवधूतपंथ ॥धृ॥
अभिमान टाकुनी चरणी पडता । अंतर होई शांत ॥१॥
सर्व कर्माची होळी होउनी । न उरे मिथ्या जगत ॥२॥
अंतर्बाह्य दाटे प्रकाश । भूमानंद दत्त ॥३॥