रचना क्र. 351
त्रिवार तुम्हा करू प्रणामा
श्री पेठेकाका · null
null
त्रिवार तुम्हा करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
समर्थ तुम्हा करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
निरंजनांना करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
माणिकप्रभुंना करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
स्वामि समर्था करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
निंबरगींना करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
रामकृष्णगुरु करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
श्री पंतांना करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
गजाननांना करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
बीऽडकरांना करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
भाऽऊसाहेबां करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
टेंब्येस्वामिन् करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
कृष्णदासगुरु करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
साईऽनाथा करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
श्री अरविंदा करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
श्री बाबांना करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
कृष्णमूर्तींना करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
माऊऽलींना करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
तुकोऽबांना करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
श्री रमणांना करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
गुरुदेवांना करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
श्री तात्यांना करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
श्री मामांना करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
अंबिकाबाई करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
स्वरुपानंदा करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
कलावतींना करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
संत गणोरे करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
विश्वनाथगुरु करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
निसर्गदत्ता करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
संत विनोबा करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
श्री नानांना करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
वरदानंदा करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
ब्रह्मानंदा करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
तुकामाइना करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
महाराजांना करू प्रणामा ।
अखंड द्यावे तुमच्या स्मरणा ।
सावध ठेवा क्षणोक्षणा.. घ्या हो प्रदक्षिणा,
घ्या हो घ्या हो प्रदक्षिणा ॥
सर्व गुरुपदा करू प्रणामा ।