रचना क्र. 237
हरीच्या जागरणा
श्री तुकोबा · null
null
हरीच्या जागरणा, जागरणा ।
जाता का रे नये मना ? ॥१॥
कोठे पाहसील तुटी ।
आयुष्य वेचे फुकासाठी ॥२॥
ज्यांची तुज गुंती ।
ते तो मोकलिती अंती ॥३॥
तुका म्हणे बरा बरा ।
लाभ काय तो विचारा ॥४॥
रचना क्र. 237
श्री तुकोबा · null
null
हरीच्या जागरणा, जागरणा ।
जाता का रे नये मना ? ॥१॥
कोठे पाहसील तुटी ।
आयुष्य वेचे फुकासाठी ॥२॥
ज्यांची तुज गुंती ।
ते तो मोकलिती अंती ॥३॥
तुका म्हणे बरा बरा ।
लाभ काय तो विचारा ॥४॥