रचना क्र. 149
ज्याचे शुद्ध अंत:करण
श्री विश्वनाथ महाराज · null
null
ज्याचे शुद्ध अंत:करण ।
नित्य होई तीर्थस्नान ॥१॥
सत्कर्म नित्य जो करी ।
तीच त्याची व्रत वारी ॥२॥
दृढ भाव देवावरी ।
देवच येई त्याचे घरी ॥३॥
विश्वनाथ ऐसा धन्य ।
उद्धरिला सुखी पूर्ण ॥४॥
रचना क्र. 149
श्री विश्वनाथ महाराज · null
null
ज्याचे शुद्ध अंत:करण ।
नित्य होई तीर्थस्नान ॥१॥
सत्कर्म नित्य जो करी ।
तीच त्याची व्रत वारी ॥२॥
दृढ भाव देवावरी ।
देवच येई त्याचे घरी ॥३॥
विश्वनाथ ऐसा धन्य ।
उद्धरिला सुखी पूर्ण ॥४॥