रचना क्र. 108
देव वसे चित्ती । त्याची घडावी संगती
श्री तुकोबा · null
null
देव वसे चित्ती ।
त्याची घडावी संगती ॥१॥
ऐसे आवडते मना ।
देवा पुरवावी वासना ॥२॥
संतजनासवे भेटी ।
न हो अंगसंगे तुटी ॥३॥
तुका म्हणे जिणे ।
भले संत संघटणे ॥४॥
रचना क्र. 108
श्री तुकोबा · null
null
देव वसे चित्ती ।
त्याची घडावी संगती ॥१॥
ऐसे आवडते मना ।
देवा पुरवावी वासना ॥२॥
संतजनासवे भेटी ।
न हो अंगसंगे तुटी ॥३॥
तुका म्हणे जिणे ।
भले संत संघटणे ॥४॥