रचना क्र. 80
नेणो भक्ती नेणो भाव
श्री रामदास स्वामी · null
null
नेणो भक्ती नेणो भाव ।
आम्ही नेणो दुजा देव ॥१॥
राघोबाचे शरणागत ।
जालो रामनामांकित ॥२॥
मुखी रामनामावळी ।
काळ घालू पायातळी ॥३॥
रामदासी रामनाम ।
बाधू नेणे काळ काम ॥४॥
रचना क्र. 80
श्री रामदास स्वामी · null
null
नेणो भक्ती नेणो भाव ।
आम्ही नेणो दुजा देव ॥१॥
राघोबाचे शरणागत ।
जालो रामनामांकित ॥२॥
मुखी रामनामावळी ।
काळ घालू पायातळी ॥३॥
रामदासी रामनाम ।
बाधू नेणे काळ काम ॥४॥