रचना क्र. 38
दुर्बुद्धी ते मना
श्री तुकोबा · null
null
दुर्बुद्धी ते मना ।
कदा नुपजो नारायणा ॥धृ॥
आता मज ऐसे करी ।
तुझे पाय चित्ती धरी ॥१॥
उपजला भावो ।
तुमचे कृपे सिद्धी जावो ॥२॥
तुका म्हणे आता ।
लाभ नाही या परता ॥३॥
रचना क्र. 38
श्री तुकोबा · null
null
दुर्बुद्धी ते मना ।
कदा नुपजो नारायणा ॥धृ॥
आता मज ऐसे करी ।
तुझे पाय चित्ती धरी ॥१॥
उपजला भावो ।
तुमचे कृपे सिद्धी जावो ॥२॥
तुका म्हणे आता ।
लाभ नाही या परता ॥३॥