रचना क्र. 27
श्री गणोरे बाबा
श्री पेठेकाका
श्री गणोरेबाबांना नमन ।
देशासाठी स्वसुख सोडून ।
त्यागी गणोरे म्हणून ।
सार्थ प्रसिद्धी पावला ॥८६॥
पुढे सांभाळिली निरपेक्षता ।
प्रपंच कर्तव्य करिता ।
साथ सीतामाईंची असता ।
साधन थोर केले ॥८७॥
देही असता देव गाठिला ।
मार्ग अनेका दाखविला ।
प्रेम कर्तव्य नामाला ।
आपुला मठही प्रेरक ॥८८॥
