रचना क्र. 6
श्री निंबरगी महाराज
श्री पेठेकाका · null
null
श्री निंबरगी महाराजांस नमन ।
प्रसिद्ध गुरुलिंगजंगम म्हणून ।
सिद्धगिरी कोल्हापुरचे मुनी मुप्पिन ।
यांनी गुरुपदेश दिला ॥२३॥
निळाऱ्याचा व्यवसाय सोडुनी ।
नेमासाठी मेंढपाळी पत्करुनी ।
तीन तपे गुप्तपणे नेम करुनी ।
सिद्धावस्था गाठली ॥२४॥
आचरण हेच खरे बळ ।
प्रपंचाचा विरक्तीने सांभाळ ।
आत्मप्रचीती सार सकळ ।
साधो आम्हा ही विनवणी॥२५॥
