रचना क्र. 1
प्रार्थना - अर्थ कळो
श्री पेठेकाका · null
null
स्तोत्रे, श्लोक, कवित्व, पाठ, पठणे, अन् आरत्या, प्रार्थना ।
मंत्रोच्चार, अभंग, पद्यरचना, ओव्या तशा अर्चना ॥
बोधाची वचने, तशी प्रवचने, चर्चा तसे बोलणे ।
त्यांचा अर्थ कळो, नसेल तरि ते अवघे वृथा कष्टणे ॥
