दैनंदिन नमनमाला॥ श्री ॥रचना क्र. 5गुरुवार❖श्री पेठेकाकागुरुवारी नमू दत्त, गुरूंचे गुरु जे जनी । कैसे कोठे शिकावे ते, आम्हांस उमजो मनी ॥ शिकणे ज्ञान, विज्ञान, आत्मज्ञान जरी असे । गुरुकृपा हवी त्यास, जीवा अन्य गती नसे ॥ ❖ मागीलबुधवारपुढील शुक्रवार