दैनंदिन नमनमाला॥ श्री ॥रचना क्र. 4बुधवार❖श्री पेठेकाकाबुधवारी स्मरू बुद्धी, अंतरी सूक्ष्मरूप जी । कृतींना प्रेरणा देई, घडामोड करीत जी ॥ शुद्ध, सरळ तशी राहो, अहंकारी नको मनी । स्वास्थ्यकारी ठरो सर्वां, जनकल्याणकारिणी ॥ ❖ मागीलमंगळवारपुढील गुरुवार