रचना क्र. 14
शरणागती
श्री पेठेकाका · null
null
( ज्या दिवशी आपण सकाळपासनू
ठरवलेले उपासनेचे, वृत्यंतराचे संकल्प
तडीस गेले नसतील व त्याची खतं मनास
वाटत असेल अशा दिवशी रात्रीच्या
उपासनेच्यावेळी खालील प्रार्थना भावपूर्वक
म्हटल्यास उपयोगी ठरू शकेल. जेव्हा
संकल्प काही प्रमाणात तरी
समाधानकारकपणे तडीला जात असतात,
त्यावेळी अशा तऱ्हेच्या प्रार्थनेची गरज
अर्थातच असणार नाही.)
