रचना क्र. 2
सदगुरूवंदन
श्री पेठेकाका · null
null
( आपल्या विशिष्ट सद्गुरूंच्या स्मरणाचा काही
वेगळा श्लोक असल्यास या जागी किंवा या
श्लोकाबरोबर तो श्लोक घ्यावा. )
ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते ।
शब्दे जयांच्या समाधान टिकते ॥
त्या ब्रह्मचैतन्य दयानिधीते ।
साष्टांग मी वंदि एकाग्र चित्ते ॥
-- श्रीराम --
