रचना क्र. 1
सकाळची प्रार्थना
श्री पेठेकाका · null
null
( सकाळच्या उपासनेसाठी उपयोगी पडू शकणारा श्लोक. हा श्लोक उपासनेच्या व्यतिरिक्त वेळी किंवा उपासना न करणाऱ्या व्यक्तींनीदेखील सकाळच्या वेळी म्हटल्यास दिवसभराच्या कृतींवर विधायक परिणाम होण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. )
ज्यांनी सकाळ घडता मज जागवीले ।
शक्तीस्मृती सकळ जे परतोनि दिधले ॥
त्या ईश्वरा स्मरुनिया कृति होउ देत ।
ही भावना दिनभरी जगु दे मनात ॥
