रचना क्र. 519
परिमळ म्हणुनी चोळू नये फूल
श्री तुकोबा · null
null
परिमळ म्हणुनी चोळू नये फूल |
खाऊ नये मूल आवडते || १ ||
मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद |
यंत्र भेदुनि नाद पाहू नये || २ ||
कर्मफळ म्हणुनी इच्छु नये काम |
तुका म्हणे वर्म दावू लोका || ३ ||
रचना क्र. 519
श्री तुकोबा · null
null
परिमळ म्हणुनी चोळू नये फूल |
खाऊ नये मूल आवडते || १ ||
मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद |
यंत्र भेदुनि नाद पाहू नये || २ ||
कर्मफळ म्हणुनी इच्छु नये काम |
तुका म्हणे वर्म दावू लोका || ३ ||