रचना क्र. 518
पंडित म्हणता थोर सुख
श्री तुकोबा · null
null
पंडित म्हणता थोर सुख |
परी तो पाहता अवघा मूर्ख || १ ||
वेदी सांगितले ते न करी |
समब्रह्म नेणे दुराचारी || २ ||
तुका म्हणे जीवी शिव |
हाचि तेथिचा अनुभव || ३ ||
रचना क्र. 518
श्री तुकोबा · null
null
पंडित म्हणता थोर सुख |
परी तो पाहता अवघा मूर्ख || १ ||
वेदी सांगितले ते न करी |
समब्रह्म नेणे दुराचारी || २ ||
तुका म्हणे जीवी शिव |
हाचि तेथिचा अनुभव || ३ ||