दैनंदिन नमनमाला॥ श्री ॥रचना क्र. 2सोमवार❖श्री पेठेकाका · nullnullसोमवारी नमू चंद्रा,अंधारी साह्य हे ऋण ।सूर्याचे वाण तू घेशी,सौम्यता तव पावन ॥थोर शंभूंस नमन,विलयाही तसे असो ।जीवना पूर्णत्व मृत्यूने,याचे भान सदा असो ॥२॥❖ मागीलरविवारपुढील मंगळवार