दैनंदिन नमनमाला॥ श्री ॥रचना क्र. 1रविवार❖श्री पेठेकाका · nullnullरविवारी नमन आदित्या, आद्य देव अम्हांस तू ।प्रकाशी जीवनी अमुच्या, करी बुद्धीत वास तू ॥करिशी नष्ट अंधार, जसा सर्वत्र लीलया ।नाशी दुर्बुद्धि येथील, शांतता दिव्य यावया ॥❖पुढील सोमवार