रचना क्र. 446
सुखकर भजन हरिचे
श्री रंगनाथ स्वामी · null
null
सुखकर भजन हरिचे, तुम्हि करा ।
करा करा, भव तरा ॥धृ॥
सारासार विचार करुनि हा,
भवसिंधू तुम्हि तरा ॥१॥
दुरितहरणपदि शरण शरण पण,
निजरंगी अनुसरा ॥२॥
रचना क्र. 446
श्री रंगनाथ स्वामी · null
null
सुखकर भजन हरिचे, तुम्हि करा ।
करा करा, भव तरा ॥धृ॥
सारासार विचार करुनि हा,
भवसिंधू तुम्हि तरा ॥१॥
दुरितहरणपदि शरण शरण पण,
निजरंगी अनुसरा ॥२॥