रचना क्र. 432
मज होत का विपत्ती
श्री तुकोबा · null
null
मज होत का विपत्ती ।
पांडुरंग राहो चित्ती ॥धृ॥
आगी लागो तया सुखा ।
जेणे हरी न ये मुखा ॥१॥
जळो धन ते समूळ ।
संपत्ती उत्तम कुळ ॥२॥
तुका म्हणे देई देवा ।
जेणे घडे तुझी सेवा ॥३॥
रचना क्र. 432
श्री तुकोबा · null
null
मज होत का विपत्ती ।
पांडुरंग राहो चित्ती ॥धृ॥
आगी लागो तया सुखा ।
जेणे हरी न ये मुखा ॥१॥
जळो धन ते समूळ ।
संपत्ती उत्तम कुळ ॥२॥
तुका म्हणे देई देवा ।
जेणे घडे तुझी सेवा ॥३॥