रचना क्र. 430
शब्द संतांचे प्रेमळ
श्री पेठेकाका · null
null
शब्द संतांचे प्रेमळ ।
सहज करिती मन निर्मळ ॥१॥
आशा, तळमळ, तृष्णा हरिती ।
ओढी आसक्तीच्या तुटती ॥२॥
अंतर पालटती सहवासे ।
समाधान अनायासे ॥३॥
दीन विनवी पांडुरंगा ।
नित्य द्यावे संतसंगा ॥४॥
रचना क्र. 430
श्री पेठेकाका · null
null
शब्द संतांचे प्रेमळ ।
सहज करिती मन निर्मळ ॥१॥
आशा, तळमळ, तृष्णा हरिती ।
ओढी आसक्तीच्या तुटती ॥२॥
अंतर पालटती सहवासे ।
समाधान अनायासे ॥३॥
दीन विनवी पांडुरंगा ।
नित्य द्यावे संतसंगा ॥४॥