रचना क्र. 418
धन्य शुद्ध जाती
श्री तुकोबा · null
null
धन्य शुद्ध जाती ।
धरी लौकरी परती ॥१॥
ऐकिले तेचि कानी ।
होय परिपाक मनी ॥२॥
कळवळा पोटी ।
सावधान हितासाठी ॥३॥
तुका म्हणे भाव ।
त्याचा तोचि जाणा देव ॥४॥
रचना क्र. 418
श्री तुकोबा · null
null
धन्य शुद्ध जाती ।
धरी लौकरी परती ॥१॥
ऐकिले तेचि कानी ।
होय परिपाक मनी ॥२॥
कळवळा पोटी ।
सावधान हितासाठी ॥३॥
तुका म्हणे भाव ।
त्याचा तोचि जाणा देव ॥४॥