रचना क्र. 358
नव्हतो सावचित्त
श्री तुकोबा · null
null
नव्हतो, नव्हतो,
नव्हतो सावचित्त ।
तेणे अंतरले हीत,
अंतरले हीत ॥धृ॥
पडीला नामाचा विसर,
वाढविला संसार ॥१॥
लटिक्याचे पूरी वाहोनी,
गेलो दूरी ॥२॥
तुका म्हणे नाव, आम्हा,
सापडला भाव ॥३॥
रचना क्र. 358
श्री तुकोबा · null
null
नव्हतो, नव्हतो,
नव्हतो सावचित्त ।
तेणे अंतरले हीत,
अंतरले हीत ॥धृ॥
पडीला नामाचा विसर,
वाढविला संसार ॥१॥
लटिक्याचे पूरी वाहोनी,
गेलो दूरी ॥२॥
तुका म्हणे नाव, आम्हा,
सापडला भाव ॥३॥