रचना क्र. 278
सदा संतांपाशी जावे
श्री टेंब्ये स्वामी महाराज · null
null
सदा संतांपाशी जावे ।
त्यांचे जवळी बैसावे॥धृ॥
उपदेश ते न देती ।
तरी ऐकाव्या त्या गोष्टी ॥१॥
तेचि उपदेश होती ।
त्याही कष्ट नष्ट होती ॥२॥
वासुदेव म्हणे संत ।
संगे करिती पसंत ॥३॥
रचना क्र. 278
श्री टेंब्ये स्वामी महाराज · null
null
सदा संतांपाशी जावे ।
त्यांचे जवळी बैसावे॥धृ॥
उपदेश ते न देती ।
तरी ऐकाव्या त्या गोष्टी ॥१॥
तेचि उपदेश होती ।
त्याही कष्ट नष्ट होती ॥२॥
वासुदेव म्हणे संत ।
संगे करिती पसंत ॥३॥