रचना क्र. 241
त्रेपन्न वर्षे भूमिभार
श्री गोंदवलेकर महाराज · null
null
त्रेपन्न वर्षे भूमिभार ।
आता पाहू अपुले घर ॥धृ॥
देहमर्यादा सरली ।
मागे भक्ति करा भली ॥१॥
तुम्हा सांगितल्या खुणा ।
विसरु देऊ नका मना ॥२॥
दीनदास आनंदला ।
राम बोलावीतो मला ॥३॥
रचना क्र. 241
श्री गोंदवलेकर महाराज · null
null
त्रेपन्न वर्षे भूमिभार ।
आता पाहू अपुले घर ॥धृ॥
देहमर्यादा सरली ।
मागे भक्ति करा भली ॥१॥
तुम्हा सांगितल्या खुणा ।
विसरु देऊ नका मना ॥२॥
दीनदास आनंदला ।
राम बोलावीतो मला ॥३॥