रचना क्र. 227
हडबडले पातक
श्री नामदेव महाराज · null
null
हडबडले पातक, रामनाम घेता एक ॥धृ॥
चित्रे ठेविली लेखणी ।
रामनाम घेता क्षणी ॥१॥
घेउनि पूजेचा संभार ।
ब्रह्मा येतसे समोर ॥२॥
नामा म्हणे जरि हे लटिके ।
तरी माझे छेदावे मस्तक ॥३॥
रचना क्र. 227
श्री नामदेव महाराज · null
null
हडबडले पातक, रामनाम घेता एक ॥धृ॥
चित्रे ठेविली लेखणी ।
रामनाम घेता क्षणी ॥१॥
घेउनि पूजेचा संभार ।
ब्रह्मा येतसे समोर ॥२॥
नामा म्हणे जरि हे लटिके ।
तरी माझे छेदावे मस्तक ॥३॥