रचना क्र. 199
नाम गावे रे नाम गावे
श्री रामदास स्वामी · null
null
नाम गावे रे नाम गावे ॥धृ॥
त्रैलोकी हे पावन आहे ।
जीवी धरावे, भावे रे ॥१॥
दोषदहन हे गहन पुराणी ।
सुचीत व्हावे, व्हावे रे ॥२॥
दास म्हणे हे सार फुकाचे ।
नलगे यावे जावे रे ॥३॥
रचना क्र. 199
श्री रामदास स्वामी · null
null
नाम गावे रे नाम गावे ॥धृ॥
त्रैलोकी हे पावन आहे ।
जीवी धरावे, भावे रे ॥१॥
दोषदहन हे गहन पुराणी ।
सुचीत व्हावे, व्हावे रे ॥२॥
दास म्हणे हे सार फुकाचे ।
नलगे यावे जावे रे ॥३॥