रचना क्र. 189
ज्याचे मन शुद्ध झाले
श्री विश्वनाथ महाराज · null
null
ज्याचे मन शुद्ध झाले ।
त्याने सुखासी जिंकिले ॥धृ॥
सत्ताधारी ऐसे मन ।
पडिले इंद्रिया वळण ॥१॥
करावया भावे पूजा ।
मन ओळखे देवराजा ॥२॥
विश्वनाथा थोर मन ।
घडवी देवाचे दर्शन ॥३॥
रचना क्र. 189
श्री विश्वनाथ महाराज · null
null
ज्याचे मन शुद्ध झाले ।
त्याने सुखासी जिंकिले ॥धृ॥
सत्ताधारी ऐसे मन ।
पडिले इंद्रिया वळण ॥१॥
करावया भावे पूजा ।
मन ओळखे देवराजा ॥२॥
विश्वनाथा थोर मन ।
घडवी देवाचे दर्शन ॥३॥