रचना क्र. 174
अखंड संतति संपत्ति
श्री गोंदावलेकर महाराज · null
null
अखंड संतति संपत्ति ।
तुम्हा असो जयप्राप्ति ॥१॥
सदा घडो भगवद्भक्ति ।
मनी वसो हो विरक्ति ॥२॥
ऐसे वांछित आहे मन ।
कृपा करील रघुनंदन ॥३॥
दीनदासाचे हे शब्द ।
तुम्हा माझा आशीर्वाद ॥४॥
(हाचि तुम्हा आशीर्वाद)
