रचना क्र. 166
गुरुपायी सर्व तीर्थ
श्री विश्वनाथ महाराज · null
null
गुरुपायी सर्व तीर्थ ।
नाम मुखात समर्थ ॥१॥
तेव्हा घडे गंगास्नान ।
देह शुद्ध होई मन ॥२॥
पाहिला देव सर्व तीर्थी ।
भक्तिज्ञानाची निर्मिती ॥३॥
विश्वनाथा घडले स्नान ।
गुरुनामाचे स्मरण ॥४॥
रचना क्र. 166
श्री विश्वनाथ महाराज · null
null
गुरुपायी सर्व तीर्थ ।
नाम मुखात समर्थ ॥१॥
तेव्हा घडे गंगास्नान ।
देह शुद्ध होई मन ॥२॥
पाहिला देव सर्व तीर्थी ।
भक्तिज्ञानाची निर्मिती ॥३॥
विश्वनाथा घडले स्नान ।
गुरुनामाचे स्मरण ॥४॥