रचना क्र. 152
गाई गाई मना रे
श्री माणिकप्रभू · null
null
गाई गाई मना रे ।
हरिचे गुण गायी ॥धृ॥
एक्या भावे तत्पर होउनी ।
त्यजुनी सकळ कल्पना रे ॥१॥
जातसे दिन दिन व्यर्थचि वाया ।
न ये नरदेह पुन्हा रे ॥२॥
माणिक म्हणे मना नामप्रतापे ।
चुकती यमयातना रे ॥३॥
रचना क्र. 152
श्री माणिकप्रभू · null
null
गाई गाई मना रे ।
हरिचे गुण गायी ॥धृ॥
एक्या भावे तत्पर होउनी ।
त्यजुनी सकळ कल्पना रे ॥१॥
जातसे दिन दिन व्यर्थचि वाया ।
न ये नरदेह पुन्हा रे ॥२॥
माणिक म्हणे मना नामप्रतापे ।
चुकती यमयातना रे ॥३॥