रचना क्र. 106
गुरुचरणी ठेविता भाव
श्री तुकोबा · null
null
गुरुचरणी ठेविता भाव ।
आपोआप भेटे देव ॥१॥
म्हणुनि गुरूसी भजावे ।
रूप ध्यानासी आणावे ॥२॥
गुरुपाशी आहे देव ।
वारंवार सांगू काय ॥३॥
तुका म्हणे गुरुवचनी ।
देव भेटे जनी वनी ॥४॥
रचना क्र. 106
श्री तुकोबा · null
null
गुरुचरणी ठेविता भाव ।
आपोआप भेटे देव ॥१॥
म्हणुनि गुरूसी भजावे ।
रूप ध्यानासी आणावे ॥२॥
गुरुपाशी आहे देव ।
वारंवार सांगू काय ॥३॥
तुका म्हणे गुरुवचनी ।
देव भेटे जनी वनी ॥४॥