रचना क्र. 94
व्यर्थ नको अभिमान
श्री विश्वनाथ महाराज · null
null
व्यर्थ नको अभिमान ।
धरी संतांचे चरण ॥१॥
होई देहाची शुद्धता ।
नाम येई मुखी घेता ॥२॥
मिळे सुखाची जाणीव ।
करी भक्ती भजे देव ॥३॥
विश्वनाथ म्हणे लीन ।
होता कळे भक्तिज्ञान ॥४॥
रचना क्र. 94
श्री विश्वनाथ महाराज · null
null
व्यर्थ नको अभिमान ।
धरी संतांचे चरण ॥१॥
होई देहाची शुद्धता ।
नाम येई मुखी घेता ॥२॥
मिळे सुखाची जाणीव ।
करी भक्ती भजे देव ॥३॥
विश्वनाथ म्हणे लीन ।
होता कळे भक्तिज्ञान ॥४॥