रचना क्र. 65
पायी पडावे ॥ दत्ता ॥
श्री पंत महाराज (बाळेकुंद्री) · null
null
पायी पडावे ॥ दत्ता ॥
हेचि आम्हा ठावे ॥धृ॥
कर्माकर्म धर्माधर्म ।
शोध न करवे ॥१॥
अनंत साधन वदती शास्त्रे ।
भजतो एकभावे ॥२॥
मीपण पायी अर्पुनि समूळ ।
दत्तगुरुगुण गावे ॥३॥
रचना क्र. 65
श्री पंत महाराज (बाळेकुंद्री) · null
null
पायी पडावे ॥ दत्ता ॥
हेचि आम्हा ठावे ॥धृ॥
कर्माकर्म धर्माधर्म ।
शोध न करवे ॥१॥
अनंत साधन वदती शास्त्रे ।
भजतो एकभावे ॥२॥
मीपण पायी अर्पुनि समूळ ।
दत्तगुरुगुण गावे ॥३॥