साधननंदादीप अॅपच्या माध्यमातून श्री पेठेकाकांच्या अमूल्य साहित्याचा लाभ घ्या
डॉ. सुहास पेठे यांची 76 पुस्तके — मोफत वाचा आणि डाउनलोड करा
डॉ. पेठे यांची चिंतनास उपयुक्त अशी बोधवचने
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या काही बोधवचनांचे सुगम विवरण
जपाच्या संकल्पांसंबंधी प्रश्नोत्तररूपाने सुबोध, उपयुक्त माहिती
आनंदमय जीवनासाठी सोपी विचारसूत्रं
दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या गोष्टीतला मोठा बोध
जे. कृष्णमूर्तींच्या निवडक विचारांचा सुबोध परिचय
सर्वांसाठी सोप्या भाषेत उपनिषदांचा अमूल्य ठेवा
आजच्या काळाचे अंतर्मुख करणारे दर्शन घडवणाऱ्या नव्या बोधकथा
वास्तवावर विचार करण्याच्या काही उपयुक्त कथारूप दिशा
नामाच्या जिज्ञासूंसाठी सोपं सर्वांगीण विवरण
श्री कृष्णदास महाराजांचा जीवन पावन करणारा उपदेशमार्ग
श्री तुकोबांचे नित्योपयोगी चोवीस अभंग व त्यांचे निरूपण
जीवनसंगीत सुरेल करण्यासाठी काही मूलभूत चिंतनं
साधकांच्या वाचन, मनन, चिंतनासाठी २७ अभंग व विश्वात्मकाची आरती
श्रीमद्भग्वदगीतेचा मराठी समश्लोकी भावानुवाद
श्री गोंदवलेकर महाराज यांच्या कल्याणकारी उपदेशाचे लहान थोर सर्वांना उपयोगी ठरू शकणारे सोपे विवरण
मुलांसाठी उद्बोधक व रंजक गोष्टी - मोठ्यांनाही उपयोगी पडतील अशा