रचना क्र. 3
अस्थि-रक्षासंचयन मंत्र
श्री पेठेकाका
लाभे या जगती जिवास प्रकृती,आणि जशी आकृती ।
कर्तव्ये जगुनी अखेर जगती,लाभे जिवाला गती ॥१॥
मृत्यूनंतर देह अग्निस दिला,आज्ञा प्रभूची जशी ।
अस्थिसंचयना अता अम्हि करू,वंदून रक्षा तशी ॥२॥
॥ श्रीराम ॥