रचना क्र. 4
श्री निरंजन रघुनाथ
श्री पेठेकाका
दु:खाला ओळखुनी, घेउनि जे येत वेष सौख्याचा |
गुंतवूनी संसारी, मनुजाला करीत घास काळाचा |
हे जाणुनी रघुनाथा, दत्तप्रभूंना अनन्य जे शरण |
स्वामी निरंजना त्या, तीव्र तपस्येसही करू नमन ||