रचना क्र. 33
श्री स्वामी ब्रह्मानंद , पुष्कर
श्री पेठेकाका · null
null
श्री ब्रह्मानंदांसी नमन ।
भजनाचे मूर्तिमंत साधन ।
भजनावलीरूपे आपण ।
अमर झाला ॥१०४॥
पुष्करतीर्थी लौकिक समाधी ।
प्रेरक परी साधी ।
उपदेशिली टाकण्या उपाधी ।
शुद्ध साधन करावे ॥१०५॥
हिंदी पदे रसाळ विपुल ।
मांडिती सिद्धांत विमल ।
साधन त्यांतील सकल ।
प्रेमे घडो आम्हा ॥१०६॥
