रचना क्र. 3
श्री निरंजन रघुनाथ
श्री पेठेकाका · null
null
नमन स्वामी निरंजना ।
श्री दत्त आणिले सगुणा ।
प्रपंचदेहही लाविला पणा ।
नमन तया तपासी ॥१४॥
प्रपंच-दु:खाचा अनुभव ।
घेती सर्वही मानव ।
परी तुमच्यापरी अनुभव ।
देवाचा कोण घेई ॥१५॥
केल्या अवीट पद्यरचना ।
केले सुबोध विवरणा ।
त्याच्या वाचनचिंतना ।
कृपा असावी निरंजना ॥१६॥
