रचना क्र. 524
इतुके दे मजला, दे मजला
श्री शिवदिनकेसरी · null
null
इतुके दे मजला,दे मजला ।
मागतसे हरि तुजला ।।धृ ।।
भगवत्भजनी जागो,
मन हे तुझिया स्वरूपी लागो ।।१।।
असेचि वैभव देई,
शिवदिनी केसरी गुरुचे पायी ।।२।।
रचना क्र. 524
श्री शिवदिनकेसरी · null
null
इतुके दे मजला,दे मजला ।
मागतसे हरि तुजला ।।धृ ।।
भगवत्भजनी जागो,
मन हे तुझिया स्वरूपी लागो ।।१।।
असेचि वैभव देई,
शिवदिनी केसरी गुरुचे पायी ।।२।।