दैनंदिन नमनमाला॥ श्री ॥रचना क्र. 7शनिवार❖श्री पेठेकाकाशनिवारी मारुतीराय, साह्य जे होत दैवता । नमुया स्वामिकार्यास, दासांच्या कुळदैवता ॥ तसेच मानवी शुद्धी, साधिती जे शनैश्चर । नमस्कार तया देवा, खरे जे करुणाकर ॥७॥ ❖ मागीलशुक्रवार