रचना क्र. 1
चित्तशुद्धीसाठी मंत्र
श्री पेठेकाका
या जन्मी पूर्वजन्मी वा, कळुनी नकळुनी तसे |
विचार भाव व्यवहार, घडले जे अशुद्धसे |
हवने शुध्द ते होवो, उद्धारा आड जे असे |
क्षमाशील हे भगवन्, आर्त ही प्रार्थना असे ||
( शेवटची ओळ तीन वेळा म्हणणे )