रचना क्र. 503
घडि घडि घडि चरण तुझे, आठवती रामा
श्री केशवस्वामी · null
null
घडि घडि घडि चरण तुझे, आठवती रामा ||धृ||
हीन दीन, आस तुझी, पूर्णकाम ! आsम्हांs ||१||
मात तात भ्रात नाथ, तूचि एक पाsहीs ||२||
केशव म्हणे करीs दया, ठेवि तुझे, पाsयीs ||३||